शहर

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून केळवा सागरी पोलीस ठाण्यात आरोग्य शिबिर संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून केळवा सागरी पोलीस ठाणे आयोजित पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्या संपूर्ण आरोग्य तपासणीचे शिबिर बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमात उपस्थित केळवा सगळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके व आरोग्य अधिकारी स्वाती थोरात यांनी ठाणे अंमलदार यांना आरोग्या बाबत योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केले यावेळी केळवा सागरी पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी व 22 ठाणे अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button