महाराष्ट्र

कन्याकुमारी एक्सप्रेस ला केम येथे आता थांबा केम ते पुणे पहिले तिकीट काढले आमदार संजय मामा शिंदे यांनी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

मौजे – केम ता.करमाळा येथे आज ” कन्याकुमारी एक्सप्रेस” या रेल्वे गाडीला केम येथे थांबा मिळाल्याबद्दल करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना झाली यावेळी सदर गाडीचे केम ते पुणे पहिले तिकीट मामांनी काढले या कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.रणजितसिंह नाईक – निंबाळकर अध्यक्षस्थानी होते

यावेळी सोलापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.चेतनसिंह केदार,रेल्वेचे ADRM मा.शैलेंद्र सिंग साहेब,मा.लोहकरे साहेब, करमाळा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मा.गणेश चिवटे, माढा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मा.योगेश बोबडे, कुर्डूवाडी भाजपचे शहराध्यक्ष मा.उमेश पाटील,केम गावचे जेष्ठ नेते मा.दिलीपदादा तळेकर,मा.दादासाहेब पारखे,केम गावचे सरपंच मा.अजित तळेकर,मा.सागर दोंड,मा.बापू पारखे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button