महाराष्ट्र
डॉ, धवलसिंह मोहिते पाटील यांची निमसाखर येथे कुंभार परिवाराच्या घरी सांत्वन पर भेट

कार्यकारी उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.——9730 867 448
निमसाखर ता. इंदापूर जि, पुणे येथील सुशीला रामचंद्र कुंभार यांचे 5 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉक्टर. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी कुंभार परिवाराला भेट देऊन सांत्वन केले” सुशीला कुंभार “या सोलापूर जिल्हा असंघटित कामगाराचे अध्यक्ष “ज्योतीताई कुंभार” यांच्या मातोश्री होत्या



