शहर

“सुशीला रामचंद्र कुंभार “यांचे अल्पशा आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथील सुशीला रामचंद्र कुंभार यांचे निमसाखर येथे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले मृत्यू समय त्या 77 वर्षांचे होत्या त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा सून नातवंडे असा परिवार असून सुशीला कुंभार ह्या कै. स्वातंत्र सैनिक रामचंद्र सावळा कुंभार यांच्या पत्नी व सोलापूर जिल्हा असंघटित कामगार संघटनेच्या ज्योतीताई कुंभार यांच्या मातोश्री होत निमसाखर येथे त्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा (सावडण्याचा) विधी सोमवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता निमसाखर येथे होणार आहे
त्यांच्या स्वभाव ,मनमिळाऊ आणि प्रेमळ होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button