शहर

अकलूज दर्गाह मस्जिदचे अध्यक्ष अलहाज हाजी हारूनभाई अहमदभाई तांबोळी यांचे निधन.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी मोबाईल 8378076123

अकलूज येथील दर्गाह मस्जिदचे अध्यक्ष अलहाज हाजी हारूनभाई अहमदभाई तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ६१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. अझहर तांबोळी, हाजी हुमायुन तांबोळी, शाहरुख तांबोळी यांचे ते वडील होते. तर तांबोळी जमातचे अध्यक्ष हाजी आदमभाई तांबोळी व पत्रकार शौकत तांबोळी यांचे थोरले बंधू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button