शहर

सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.—- 97 30 867 448

महाराष्ट्र शासनाने राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली होऊन त्यांच्या जागी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली तर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची बदली होऊन त्यांच्या जागी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात साडेतीन वर्ष आपले कर्तव्य बजावली तर दिलीप स्वामी यांनी अडीच वर्ष सेवा बजावली या दोघांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button