माळशिरस तालुका भाजपा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष जमीर चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाउपाध्यक्ष हाजी जमीर भाई चौधरी यांचा वाढदिवस सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत व हस्ते मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष- रशीद मुलानी, अकलूज शहर अध्यक्ष- असलम सय्यद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे- किरण तात्या धाईंजे, अकलूज ग्रामपंचायत माजी सदस्य- बंटी जगताप, विशाल फुले, तसेच पिंटू गायकवाड, मनोज पोटे, राजू मोहोळकर, रियाज शेख, मौलाभाई बशीर शेख , शिवाजी साठे, राहुल धाईंजे, शकूर भैया माढेकर, रफिक पठाण,

नजाकत सय्यद, हमीद मुलाणी , राजू मोतीलाल बागवान, अमीर मोहोळकर, अमीर मुजावर ,आसिफ शेख, साहिल बागवान, नाजीम खान, हाजी शुकूर बागवान,तसेच बहुसंख्येने चाहते उपस्थित होते शिवाय हाजी जमीरभाई चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त समाजाच्या प्रत्येक घटका कडून त्यांच्या वर अभिष्टचिंतनाचा वर्षाव करण्यात आला.