शहर
चांँद सय्यद (सर )यांचे आकस्मित निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
राऊत नगर( अकलूज) येथील आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते चांँद मिठू सय्यद यांचे आकस्मित निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 62 वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार असून शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेत ते अध्यापनाचे कार्य करत होते

मागील काही वर्षांपूर्वी ते पदमुक्त झाले होते तसेच राऊत नगर येथील मदरसा हाजी हा फीज फतेह मोहम्मद जोधपुरी मदरसाचे सचिव पदावर कार्यरत होते गरजूंना शैक्षणिक क्षेत्रात मदत करणारे सर म्हणून त्यांची ओळख होती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे



