महाराष्ट्र
कुमारी अक्षरा संदिप राजनकर हीची जवाहर नवोदय विद्यालयास निवड

प्रतिनिधी:-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
स्वर्गीय रामभाऊ कोसलगे इंग्लिश स्कूल आमणी बुद्रुक तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी अक्षरा संदीप राजनकर हिची 15 विद्यार्थ्यांमधून जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथे झाली असून या निवडीचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक वशिक्षकेतर कर्मचारी आणि तिचे आई-वडील यांना जात आहे.



