महाराष्ट्र

“बाबुराव मारुती भगत” यांचे अल्पशा आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

जुन्या काळातील भुसार मालाचे व्यापारी बाबुराव मारुती भगत यांचे दि 17 जून 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते 85 वर्षाचे होते सामाजिक कार्यकर्ते सतीश भगत यांचे ते वडील होत

त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे अकलूज येथील अकलाई मंदिर जवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button