मुस्लिम धर्मीय तांबोळी व आतार जमातच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या, सत्काराचे आयोजन

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
मुस्लिम धर्मीय तांबोळी आतार जमात मधील 10 वी 12 वी मध्ये 2022 /23 च्या शैक्षणिक वर्षात 70 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करून यश संपादन केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य भेट देऊन साने गुरुजी,समाज मंदिर, तांबोळी –आतार हॉल जेल रोड तेलंगी पाच्छा पेठ सोलापूर येथे दिनांक 25 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता सत्कार करण्यात येणार आहे

तरी या जमात मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले अर्ज गुणपत्रिकेसह स्वतः अथवा आपल्या पाल्यामार्फत दिनांक 22 जून 2023 रोजी पर्यंत साने गुरुजी समाज मंदिर ,तांबोळी आतार हॉल , जेल रोड –तेलंगी पाच्छा पेठ ,सोलापूर येथील कार्यालयात द्यावीत तसेच या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन’– कय्युम अब्दुल लतीफ तांबोळी, मो. नं.93 26 073 281 आणि रियाज हाजी रुक्मुद्दीन तांबोळी मो. नं. 79 72 730 495 यांनी केले असून अधिक माहितीसाठी या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा



