रयत क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी मांगी येथे 400 बांधकाम कामगारांना मोफत अन्नदान तसेच दहावीतील विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन उपस्थित राहण्याचे केले रयत क्रांती संघटनेचे राज्य सदस्य अजय बागल यांनी आवाहन,

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्याचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत साहेब व रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य अजय बागल यांच्या प्रयत्नातून व प्रशांत करळे साहेब यांच्या सहकार्याने मांगी पंचक्रोशीतील 400 नोंदणीकृत बांधकाम कामगार अन्नदान योजनेचे भव्य उद्घाटन व प्रगती विद्यालय मांगी येथील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे युवा नेते रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सागर भाऊ खोत यांच्या हस्ते ठीक दहा वाजता गुरुवार दिनांक 15 तारखेला होणार आहे
तरी पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी व मान्यवरील उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र रवींद्र गोडगे जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी शिव शंकर जगदाळे तालुकाध्यक्ष करमाळा संघटना बळीराम गायकवाड जिल्हा राजकुमार सरडे सरचिटणीस रयत क्रांती सोलापूर सोलापूर कार्याध्यक्ष रयत क्रांती संघटना दीपक शिंदे जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना शिवशंकर जगदाळे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, महावीर नरसाळे सोशल मीडिया प्रमुख,बाळासाहेब गायकवाड,

माजी तालुकाध्यक्ष,ज्योतिराम राऊत ग्रामपंचायत सदस्य विट,अमोल घुमरे युवक तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, अण्णा सुपनर बळीराजा जिल्हाध्यक्ष सोलापूर, अंगद देवकते सरचिटणीस सोलापूर, अर्जुनराव गाडे आरपीआय तालुका अध्यक्ष,अभिमन्यू अवचर व्हाईस चेअरमन मांगी सोसायटी, पुरुषोत्तम नरसाळे उमेश दादा बागल सोसायटी सदस्य मांगी गणेश नरसाळे ग्रामपंचायत सदस्य मांगी,रेवन शिंदे तालुका अध्यक्ष लहुजी सेना करमाळा व लहुजी वस्ताद तालीम संघ मांगी, नवनाथ सुरवसे संभाजी रिटे कार्याध्यक्ष करमाळा प्रमोद कुलकर्णी गणेश शेंद्रे संदीप शेळके युवा नेते रामभाऊ शेळके तालुका अध्यक्ष स्वाभिमानी करमाळा सुदेश बागल सुभाष बागल बाबू नलवडे अण्णा भिसे रामभाऊ नरसाळे प्रताप क्षीरसागर करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ.
स्थळ स्वर्गवासी रामचंद्र खोत व स्व अरुणराव बागल प्रतिष्ठान मध्यवर्ती कार्यालय मांगी रयत क्रांती संघटना कार्यालय मांगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन बागल यांनी केले आहे



