टुडे.समाचार चे.संपादक हुकमत मुलाणी यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी १०.३० वा. डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह, एस टी स्टँडच्या पाठीमागे, लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांची नावे पुढील प्रमाणें;- आहेत डिजीटल मिडीयामध्ये उत्क्रष्ठ गावखेड्यातील सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे व स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट करणारे पत्रकार “TODAY समाचार” चे संपादक ” हुकमत मुलाणी ” यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच जिवीता सुरज पाटील नारीभूषण रायगड, गजानन भातलोंढे प्रशासकीय लातूर, यवतमाळ जिल्हा कार्यकारी उत्कृष्ट जिल्हा यवतमाळ, डॉ. विठ्ठलराव निवृत्तीराव जाधव शांतीभूषण- पुणे, सुरेशचंद्र साहेबराव राजहंस राजकीय मुंबई, कु.सृष्टी सुधीर जगताप लावणी लातूर, जय सावंता कराडे पत्रकारिता कोल्हापूर, नितीन चंद्रकांत शिंदे उद्योग नवी मुंबई, सुजाता



