पुरोगामी महाराष्ट्रतील षंढअसलेल्या जातीवाद्यानी नितीन भालेराव चा निर्घृण खून केला दलित संघटना बौद्ध समाज रस्त्यावर उतरला

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पण मुळातच षंढ असलेले महाराष्ट्रातील धर्मांध जातीवादी कर्मठ सनातनी यांना पाठीशी घालून इथले राजकारण समाजकारण करणारे स्वतःला पुरोगामी वैचारिक समजणाऱ्या इथल्या नालायक उच्चवर्णीय नेत्यांनी तसेच राजकीय पक्षातील वरिष्ठ पुढारी कार्यकर्त्यांनी या बाबत तोंडात प्रतिष्टेचे शेण कोंबून व आपल्या पार्श्वभागात दलितांच्या तिरस्काराचे शेपूट घालून घेतले आहे उठ सुठ फुले शाहू आंबेडकर यांच्या नावानं सातत्याने मतांचा जोगवा मागून सत्तेची खुर्ची उबवणाऱ्या हरामखोर यांनी नितीन भालेराव याच्या निर्घृण खुनाचा साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही किंवा जाब विचारला नाही
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीही आपले थोबाड उघडले नाही भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरोगामी संघटना याबाबत का आक्रमक होऊ शकत नाहीत राज ठाकरे यांनी तोंडाला दलित विरोधी असल्याची चिकटपटी लावली आहे नांदेड जिल्ह्यातील बोण्डर गावात डाक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती का साजरी केली म्हणून नितीन भालेराव याच्या पोटात तीक्ष्ण हत्यार खुपसून त्याचा निर्घृण खून केला ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणारी आहे
या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी बौद्ध समाज एकवटला आहे मात्र इतर समाज अळीमिळी गुपचिळी करुन गप्प आहे ही घटना पहाता जशास तशे उत्तर व ठोस्यास ठोसा देण्यासाठी पुन्हा दलित पँथर निर्माण होणे काळाची गरज आहे महाराष्ट्रातील सर्व दलित संघटना पक्ष यांच्या वतीने व लाखो बौद्ध समाज एकत्रित येऊन विराट मोर्चा काढून महाराष्ट्रातील सरकार खाली खेचले तरच धर्माचे ठेकेदार कर्मठ रूढीप्रिय सनातनी जातीवाद्याना त्यांची जागा कळू शकेल



