महाराष्ट्र

महेश शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

माळीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त समाजातील विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नवनिर्वाचित आदर्श व्यक्तींचा सत्कार व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती कमिटी यांच्या माध्यमातून जे कार्य चालतं या कार्याची दखल घेऊन या कार्यक्रमात महेश शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महेश शिंदे म्हणाले की, मला आनंद आहे आणखी चांगले कार्य करण्याची ऊर्जा यातून मला नक्कीच मिळेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती कमिटीचे व सर्व आयोजकांचे मनस्वी धन्यवाद..तसेच जयंतीचे अध्यक्ष सोमनाथ हुलगे व सर्व आयोजकांचे मनस्वी धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button