महाराष्ट्र

Top 10: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर (7 नोव्हेंबर 2023)

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर, मो. 8007 93 2121

टॉप हेडलाईन्स

1️⃣ धनगर समाजासाठी मोठा निर्णय, राज्य सरकार ‘शक्तिप्रदत्त समिती’ स्थापण करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

2️⃣ AUS vs AFG : अफगाणिस्तानचे ऑस्ट्रेलियापुढे 292 धावांचे आव्हान, जादरानचे शतक पूर्ण

3️⃣ जात संपवू देऊ नका, मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा; मराठा नेत्यांना मनोज जरांगेंचे आवाहन

4️⃣ आता शेवटची संधी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन लागलं कामाला; मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन

5️⃣ भारत जोडो यात्रा 2.0 लवकरच; 13 नोव्हेंबरपासून भोपाळमधून सुरू होण्याची शक्यता

6️⃣ बिहारमध्ये फक्त सात टक्के लोक पदवीधर, तर सवर्णांपैकी २५ टक्के कुटुंबे गरीब; जातीय जनगणनेतून समोर आली आकडेवारी

7️⃣ शिंदे समितीने ओबीसींमधील इतर वंचित जातींच्या नोंदी तपासाव्यात; वडेट्टीवारांची नवीन मागणी

8️⃣ आता अलीगड नव्हे, हरिगड म्हटलं जाणार! लवकरच नाव बदलणार; प्रस्ताव पास, कॅबिनेटची मंजुरी बाकी

9️⃣ भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवारांचाही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध

🔟 आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75% करणार, बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी मांडला प्रस्ताव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button