शहर
पत्रकार शंकर काळे यांना मातृशोक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज येथील पत्रकार शंकर बबन काळे यांच्या मातोश्री कमलबाई बबन काळे यांचे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असून त्यांचा अंत्यविधी

13 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता अकलूज येथील अकलाई स्मशान भूमीत होणार आहे त्यांच्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभाव होता



