महाराष्ट्र

सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या शहर व ग्रामीण विभागाची महाबैठक संपन्न

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर व ग्रामीण विभागाची महाबैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांचीही या बैठकिस विशेष उपस्थिती होती.

या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्यात व शहरात सुरू असलेल्या पक्ष संघटना कार्याचा आढावा घेतला.पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत मनमोकळा संवाद साधत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पश्चिम.महाराष्ट्र संघटनमहामंत्री मकरंद देशपांडे, खासदार .जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार .रणजितसिंह नाईक निंबाळकर,जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार .सुभाष देशमुख,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार .रणजितसिंह मोहिते-पाटील आमदार .राजेंद्र राऊत, आमदार.राम सातपुते, आमदार .समाधान आवताडे, आमदार.प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा संघटनमंत्री .धैर्यशिल मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण,पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button