महाराष्ट्र

ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी माळीनगर च्या वतीने अल्पोहार

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी माळीनगर यांच्या वतीने अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सर्व बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहून आस्वाद घेतला

याप्रसंगी माळशिरस तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अभिजीत गायकवाड, अकलूज शहराध्यक्ष सुनिल कांबळे, माळीनगर शहराध्यक्ष शकीलभाई शेख, उपाध्यक्ष नागनाथ शिंदे, उमेश जगताप, नवनाथ वजाळे, निखिल ओहाळ, दिलीप बनसोडे, राजू देशमाने,माळीनगर सवतगव्हाण गट नं 2 बाबरीपूल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख, KGN ग्रुप अध्यक्ष शरिफ काझी, नवाज शेख, योगेश सरतापे, संजय ओहाळ, अरुण सोनवणे, दिलीप ओव्हाळ, संतोष जगताप, सुरज कांबळे, कुंदन मोरे, आदि पदाधिकारी कार्यकर्ते समस्त बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button