महाराष्ट्र

कसबा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडून आल्याबद्दल अकलुज येथे आनंद उत्सव साजरा

उपसंपादक —–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448

कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडून आल्याबद्दल अकलूज मध्ये फटाके व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास अण्णा ओरसे माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग साजिद भाई सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस किरण साठे

काँग्रेस आय मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष रघुनाथ साठे काँग्रेसचे नेते जुल्कर शेख राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अकलूज शहराध्यक्ष अविनाश सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक शहर सचिव जुबेर बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी अकलूजचे अध्यक्ष सर्फराज बागवान मोहळकर व सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button