आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिवनगर येथे मोफत आरोग्य तपासणी संपन्न

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448
विधान परिषदेचे आमदार . रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर ( कारखाना अतिथीग्रह ) येथे शनिवार दिनांक सहा मे 2023 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचेआयोजन करण्यात आले होते या आरोप शिबीराचे उदघाटन शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक , दत्तुकाका रणवरे यांचे हस्ते करण्यात आले या आरोग्य तपासणी शिबीरा मध्ये 240 लोकांची तपासणी करण्यात आली

याप्रसंगी संचालक नंदन दाते, सुनिल माने,आर पी आय चे जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले, सरपंच विरकुमार दोशी,उपसरपंच उदय धाईजे, चेअरमन प्रताप सालगुडे – पाटील, विलास फडतरे, विठ्ठल अर्जुन, बबन भुजबल, लालखान पठान, रविराज जगताप,प्रफुल्ल चव्हाण, देशमुख दत्ता, गायकवाड आनंदराव,

कदम कैलास, राहुल मगर, देवकर तानाजी, पवार ज्ञानदेव, तसेच या शिबीरासाठी तज्ञ डॉक्टर एम डी ( मेडीसीन ) अकलुज डॉ निखील आर्वे, एम एस ( सर्जन ) अकलुज डॉ सुरज महाडिक, एम डी (त्वचारोग तज्ञ ) अकलुज डॉ सुरज पवार, एम एस (नेत्र रोगतज्ञ ) अकलुज डॉ आप्पासो टेळे, बी डी एस (दंतरोग तज्ञ ) अकलुज) डॉ संकेत जवंजाळ आणि कारखान्यातील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



