शहर
फातिमा शेख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
संग्राम नगर( अकलूज) येथील रहिवाशी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला व ज्युनियर काॕलेज नातेपुते येथे अध्यापन करणारे शिक्षक सादिक इस्माईल शेख यांच्या मातोश्री फातेमा इस्माईल शेख यांचे प्रदीर्घ आजाराने दिनांक 6 मे 2023 रोजी निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार असुन अकलूज येथील दफनभूमीत त्यांच्यावर दफन विधी करण्यात आला.



