महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज…अखेर मुहूर्त ठरलांच…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोहिते पाटील उभारणार “तुतारी” ची राजकीय गुढी…

माढा लोकसभा मतदार संघात अनेक राजकीय घडामोडींना वेग…

मुंबई येथील सिल्व्हर स्टोन या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट… सूत्रांची माहिती

9 एप्रिल ला होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटा मध्ये जाहीर प्रवेश… सूत्रांची माहिती

13 एप्रिल धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भरणार फॉर्म… सूत्रांची माहिती

“तुतारी” वाजण्याच्या कुतूहलाने जनतेत आनंदाचे वातावरण…

माढा लोकसभा मतदार संघातील “जनभावने” चा आदर करत धैर्यशील मोहिते पाटील यांचा “शिवरत्न” ते “सिल्व्हर स्टोन” असा राजकीय प्रवास… सूत्रांची माहिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button