ब्रेकींग न्यूज…

प्रतिनिधी आमीर मोहोळकर टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
दाटलेल्या आवाजात शरद पवार यांनी बारामती करांना केले आव्हान…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील सांगता सभेत रोहीत पवार यांना अश्रु अनावर…
शरद पवारांच्या समोर गहिवरता च समोर बसलेली जनता हि झाली भावुक…
अन् तिकडे अजित पवार यांनी केली रोहीत पवार यांची मिमिक्री…
महाविकास आघाडी च्या सुप्रिया सुळेना दोन लाख मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धार…
माढा लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची कुर्डुवाडी येथे सभा…
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार…
येत्या मंगळवारी महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे रोजी सकाळीं 7 ते संध्या 6 वाजेपर्यंत…
तिसऱ्या टप्प्यात 11 ठिकाणी मतदान…
बहुतांश जागी “तुतारी” वाजवणारा माणूस च पुढे राहण्याची शक्यता… सूत्रांची माहिती
अनेक राजकीय नेत्यांचें लक्ष बारामती,सोलापूर,अहमदनगर,धाराशिव सह माढा लोकसभा मतदार संघावर…
माढा मध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना आघाडी मिळेल… अनेक राजकीय तज्ञांचे मत…
माढा लोकसभा मतदार संघातील महायुती चे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्यावर टिका करण्या व्यतिरिक्त काहीच केले नाही… बहुतांश ठिकाणी जनतेने व्यक्त केले मत…
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विकासाच्या मुद्द्यापासुन लांब गेल्याने हि निवडणुक भोवण्याची शक्यता…
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जनतेची नाराजी भोवण्याची शक्यता… सूत्रांची माहिती
या निवडणुकीत ते पाच आमदार नुसत्या नावाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सह… जनतेची कुजबुज
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या वर हि स्थानिक जनता नाराज… सूत्रांची माहिती
माण आणि फलटण येथून तुतारी ला निर्णायक लिड मिळेल… रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला विश्वास…
सांगोल्याचे देशमुख बंधूंनी प्रचारात आघाडी घेतल्याने जनते मध्ये प्रचंड उत्साह…
माण खटाव तालुक्यात काँगेस चे रणजित देशमुख,वडूज चे डॉ महेश गुरव आणि युवा नेते इम्रान बागवान यांनी मदनसिंह मोहिते पाटील यांच्या सह राबवली यशस्वी प्रचार यंत्रणा…
माढा विधानसभा मतदार संघ आणि पंढरपूर तालुक्यातील 42 गावात शिवाजी कांबळे,संजय कोकाटे,संजय पाटील घाटणेकर,भारत नाना पाटील,हरिदास रणदिवे सर,धनंजय डिकोळे,समीरभाई मुलाणी यांच्या सह युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील हे आपल्या कार्यकर्त्या समवेत ठाण मांडून…
करमाळा तालुक्याच्या निकालाने अनेक राजकीय तज्ञ भुवया उंचावतील…धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली इच्छा…



