शहर

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माळीनगर- सवतगाव मुस्लिम समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन

माळीनगर प्रतिनिधी………रियाज मुलाणी मो. 99 21 500 780

विश्वरत्न ,भारतरत्न ,बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माळीनगर- सवतगाव मुस्लिम समाजाच्या वतीने माळीनगर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख, उपाध्यक्ष जब्बार तांबोळी, लायक सय्यद, शरीफ काझी, रियाज मुलाणी,पिंटू काझी, असलम सय्यद, नवाज शेख, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button