शहर

अकलुज येथे जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर माळशिरस व विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

विश्वरत्न महामानव विश्वरत्न प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर माळशिरस अकलूज च्या वतीने आणि सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष मीनाक्षी अमोल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली

प्रारंभी महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्हार अर्पण करुन सर्व उपस्थित मान्यवरांनी आभिवादन केले

या प्रसंगी सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष- मीनाक्षी अमोल जगदाळे, जिजाऊ ब्रिगेड अकलूज शहर कार्याध्यक्ष शारदा चव्हाण ,अकलुज च्या माजी सरपंच -पायल मोरे, वनिता कोरटकर, सुजाता क्षीरसागर ,उज्वला अडाणे, रेश्मा विनायक गायकवाड ,संध्या गायकवाड, वैष्णवी , स्नेहल गायकवाड ,श्वेता गायकवाड ,संध्या गायकवाड ,नेहा माने, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या बहुसंख्य सदस्य उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button