शहर

सकल मातंग समाज बांधव टणु यांच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

माळीनगर प्रतिनिधी………रियाज मुलाणी मो. 99 21 500 780

टणु येथे सकल मातंग समाजबांधव यांचे वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन प्रगतशील बागायतदार जनार्दन मोहीते व माजी सरपंच राजेंद्र मोहीते यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदिपजी मोहीते, सरपंच तेजस (बापु) मोहीते, माजी सरपंच शितलभैय्या मोहिते ,मा सरपंच राजेंद्र मोहिते, वंचित न्युज उपसंपादक सतिश जगताप , जेष्ठ मार्गदर्शक समिरभैय्या मोहीते , जिल्हा परिषद टणु शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण सर, सहशिक्षक सनी शिंदे सर, आदींनी मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वसंत मोहिते, सुखदेव मोहिते, दगडू मोहीते, हनुमंत मोहिते, भिकाजी मोहिते, पांडुरंग मोहीते,सत्यवान मोहिते, विष्णू मोहीते,आगंद जगताप, रविराज मोहीते ,विकी गुजरे,महेश मोहिते,सुदाम जगताप, ज्ञानदेव जगताप ,सोमनाथ देवकर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप लावंड,ग्रामपंचायत सदस्य तेजस मोहीते, परमेश्वर जगताप,प्रताप मोहीते ,सुनिल चव्हाण ,आदी पदाधिकारी मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button