शहर
डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक गायकवाड यांना सप्रेम बुलेट गाडी सप्रेम भेट

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी काॕग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास आण्णा ओरसे यांचेकडून राष्ट्रवादी का़ँग्रेस सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड यांना
बुलेट गाडी सप्रेम भेट देण्यात आली

आसुन याप्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र राज्य संघटक सचिव तुकाराम भाऊ साळुंखे राष्ट्रवादीचे नेते राहुल ढेरे पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव मोहित गायकवाड तसेच राजीव गायकवाड रासकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड तोफिक सय्यद आदि उपस्थित होते



