शहर
शासनाच्या आनंदाचा शिधाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाटप.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुढीपाडवा व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बावडा येथे अभिजीत घाडगे यांच्या सरकार मान्य रेशन दुकान येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. १०० रूपया मद्ये एक किलो साखर, एक किलो गरा, एक किलो तेल व एक किलो हरबरा डाळीचे वाटप करण्यात आले.
यावेळेस बावडा गावचे सरपंच किरण काका पाटील, उपसरपंच निलेश आण्णा घोगरे, ग्राम पंचायत सदस्य दादा कांबळे, अंकुश दादा घाडगे, अमोल घोगरे, भाजप अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष मुजमीर तांबोळी,




