शहर
श्रीमती शालन केरू भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन

बी टी शिवशरण
बोरगाव येथील श्रीमती शालन केरू भोसले वय ८६यांचे काल बोरगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्यांच्या पाठीमागे मुले सुना नातवंडे असा परिवार आहे जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यपक मोहन भोसले यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता अंत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुले शिकवली त्यांच्यावर काल रात्री आठ वाजता बोरगाव येथे अंतिमसंस्कार करण्यात आले सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते



