शहर

माळीनगर – सवतगाव मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

माळीनगर—प्रतिनिधी
रियाज मुलाणी

स्त्री शिक्षणाचे प्रणेते थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॕक्टरी च्या गेस्ट हाउस समोरील महात्मा ज्योतीबा फुले व अखंड महिलांचे श्रध्दा स्थान आसलेल्या साविञीबाई फुले यांच्या स्मारकास दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड चे चेअरमन राजेंद्र गिरमे, व माळीनगर-सवतगाव मुस्लिम समाज अध्यक्ष शमशुद्दीन शेख, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माळीनगरचे मा सरपंच अभिमान जगताप, सवतगव्हानचे उपसरपंच अर्जुन (नाना)बंडगर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, मुस्लिम समाज उपाध्यक्ष जब्बार तांबोळी, लायक सय्यद, रियाज मुलाणी, रमजान इनामदार, पिंटू काझी, संजय दळवी, सचिन कांबळे, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button