शहर

शासनाच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून “आनंदाचा शिधा” या योजनेचा मुख्तारभाई कोरबु यांच्या हस्ते शुभारंभ

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448

गुढी पाडवा व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शासनाकडून 100 रु मध्ये सरकारमान्य धान्य दुकानात दिला जाणारा ” आनंदाचा शिधा ” या योजनेचा शुभारंभ आकलुज येथील विकास सोसायटीच्या दुकान क्रमांक 61 62 63 व शाखा नंबर 1,2 ,3 दुकानांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या आनंदी शिधा वाटपाचे योजनेचा शुभारंभ सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे अध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

त्यावेळी उपस्थित सुभाष गोसावी शिवाजी माने बाळासाहेब लोखंडे दुकानाचे चालक- लक्ष्मण सदाफुले ,तेजस लांडगे ,भैया चंदनशिवे, व सर्व लाभार्थी यावेळी उपस्थित होते वाटपाच्या वेळी जिल्हाध्यक्ष मुखतारभाई कोरबू यांनी सर्व जनतेंना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श् देवेंद्र फडवणीस यांचं त्यांनी यावेळी अभिनंदन केले आणि सर्व लाभदारांना केंद्रीय आणि राज्याच्या योजनेचा पूर्ण पूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या केंद्रातल्याने राज्यातल्या सर्व योजनेची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली सर्व लाभदाराखांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा आभार व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button