महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यात कोथळे येथे मानाच्या तेल्या भूत्याच्या कावडीचे स्वागत

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

कोथळे येथे प्रथम मानाच्या तेल्या भूत्याच्या कावडीचे माळशिरस तालुक्यात स्वागत करण्यात आले. या स्वागत प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, शोभाताई साठे, उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद CEO दिलीप स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, माजी पंचायत समिती सदस्य मानशिंग मोहिते, विकास कोळेकर, ॲड. हशीना शेख ,

निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख,महसूल नायब तहसीलदार आशिष सानप,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,शंकर साखर कारखाना चे संचालक सुनील माने, नंदन दाते, पुरंदावडे उपसरपंच देविदास ढोपे,माऊली सूळ, शिवराज निंबाळकर, अरविंद भोसले, युवराज देशमुख,दीपक माने, पाणीपुरवठा उपअभियंता बाबर विस्तार अधिकारी कोळेकर ,खरात , सरपंच दिपाली गुरव, उपसरपंच कोथळे तानाजी किसवे, विजय जाधव,

पांडुरंग माने, गणपत माने, रामदास क्षीरसागर साहेब, कृष्णा दडस, विलास दडस, अंकुश दडस, अमोल माने,समाधान माने, ग्रामसेवक काळे भाऊसाहेब, पी. बी. काळे भाऊसाहेब, गोरे भाऊसाहेब, गायकवाड भाऊसाहेब,पवार भाऊसाहेब, शेलार भाऊसाहेब, मोरे भाऊसाहेब, तलाठी रविकिरण लोखंडे, माने तलाठी व कोथळे पंचकृषितील ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button