तुळजापूर तालुका युवा सेनेच्या वतीने रमजान ईद निमित्त तुळजापूर येथील 150 मुस्लिम कुटुंबांना कीट वाटप

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
तुळजापूर तालुका युवा सेनेच्या वतीने “रमजान ईद “निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून तुळजापूर (मंगळवार पेठ) येथील 150 मुस्लिम कुटुंबांना किट चे वाटप धाराशिव चे खासदार ओम प्रकाश दादा निंबाळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

त्यामुळे 150 कुटुंबांना रमजान ईद साजरी करण्यास युवा सेनेने खारीचा वाटा उचलला तसेच देशाची संस्कृती, एकता ,भाईचारा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युवा सेनेने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे
याप्रसंगी शिवसेना धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष- श्याम पवार तुळजापूर तालुका युवा सेना प्रमुख – प्रतिक रोचकरी जिल्हा परिषद सदस्य –धीरज भैय्या पाटील ,नगरसेवक- रणजीत भैय्या इंगळे, नगरसेवक -पिंटू रोचकरी ,अमोल कुतवळ ,अण्णा भाई क्षीरसागर ,

दुर्गेश साळुंखे, गोकुळ तात्या शिंदे ,राजकुमार तात्या रोचकरी, महेश चोपदार, नितीन रोचकरी , गोरक्ष पवार, तौफिक शेख ,आरिफ शेख ,सुधीर कदम ,बापूसाहेब नाईकवाडी, आदि मान्यवर उपस्थित होते



