महाराष्ट्र

इस्लामपूर येथील पाटबंधादरे विभाग आॕफिसला रयत क्रांती संघटनेच्या वतिने अधिकाऱ्यांना घेराव..

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज,

मो. 8007 93 2121

इस्लामपूर येथील पाटबंधादरे विभाग आॕफिसला रयत क्रांती संघटनेच्या वतिने अधिकाऱ्यांना घेराव..वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडे पर्यंत घेराव न सोडण्याचा निर्धार..रेठरेधरण व धुमाळवाडी गावच्या शिवारात पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन दिले असता.

तरीही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज पाटबंधारे विभाग वाघवाडी येथे युवा नेते सागर भाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन…यावेळी उपस्थित डि.के.पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, बाबुराव लालासाहेब पाटील, बजरंग भोसले, पाटील ,प्रशांत पाटील,दिलीप पाटील, सतिष पाटील, संदिप पाटील, सनि पवार, जितेंद्र सुर्यवंशी, मोहसिन पटवेकर,अक्षय पाटील,सुर्यकांत पाटील, तानाजी पवार,स्वप्नील सुर्यवंशी, दादा धुमाळ, अजित धुमाळ, तानाजी पाटील, एम.एस.पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button