वेळापूर ता माळशिरस येथे ” इस्लाही मुअशरा कॉन्फरन्स” चे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
वेळापूर. ता. माळशिरस जि. सोलापूर येथे सोफी -ए-हिंद सोफि- ए-बासफा हाजी सोफी अब्दुल्ला इब्राहिम (र.आ.) अंबाजोगाई व मोहसिने मिल्लत गाजी-ए -दौरा हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी (र.आ.) मुसलमान वाडी व गुरुवर्य मरहुम हाफीज व कारी मोहम्मद शफिक साहब यांच्या आशीर्वादाने व शहजादा -ए- सोफी हिंद सय्यद अहमद रजा( आरिफ बाबा) यांच्या अध्यक्षतेखाली” इस्लाही मुअशरा कॉन्फरन्स” चे आयोजन रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता केले असून
या कार्यक्रमास प्रमुख ( मुकरिरे खुसुसी ) प्रवचनकार म्हणून हजरत गुलाम गौस रजवी (बिहार) यांचे प्रवचन आयोजित केले असून या कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन व महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली आहे या कार्यक्रमास मौलाना तय्यब अली, मौलाना अब्दुल गणी ,मौलाना जाकीर हुसेन ,मौलाना गुलाम मुस्तफा नुरी, मौलाना कमरे आलम मिस्बाही. मौलाना नियाज अल्वी , हाफिज समद रजा, मौलाना अल्लाउद्दीन , हाफीज इब्राहिम ,हाफिज मोहम्मद अहमद, हाफिज आलम रजवी, मौलाना मोहम्मद अली रजवी, हाफीज रिजवान अहमद , हाफीज मेराज शम्सी , हाफीज महेबूब अली , हाफीज तोहिद रजा , हाफीज खालिद रजा, हाफिज अलिशान मुजीबी, मौलाना अफजल अहमद, हाफिज अबू सालेह, हाफिज मुसा रजा,

मौलाना अब्दुल हाई ,हाफिज जीशान, हाफिज फिरोज रजा, हाफिज समशुद्दीन, हाफीज मेहेबूल्लाह ,मौलाना तालब अली, कारी रफिक , मौलाना अब्दुल वाहिद, तसेच हाफीज अब्दुल मलिक , हाफीज इरफान, हाफीज महमूद आलम, मौलाना सादिक , मौलाना अब्दुल रहीम, मौलाना मोहम्मद सुलेमान,हाफीज कुतुबुद्दीन, मौलाना महमूद साहब, हाफिज अब्दुल करीम मुशाहिदी, हाफिज मुबारक , हाफीज समीर, हाफिज हसन, मौलाना आलम रजा मुसलमानबाडी ,मौलाना उमर, हाफीज गुलाम हुसेन, हाफीज शहाबान, हाफीज आदम, हाफीज मोहम्मद फैजान, मौलाना अब्दुल्लाह, हाजी नजीरखाँ पठाण ,हाफिज अब्दुल रशीद ,मौलाना रुबाब ,मौलाना मोईनुद्दीन, हजरत शरीफ पठाण, मौलाना तय्यब अली (छोटे), हजरत खुदबुद्दीन ,हजरत रमजान मदारी ,आदि मान्यवर उपस्थित राहणार असून त्या कार्यक्रमास सर्व मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मदरसा गुलशन -ए -कादरिया लीलबनात -चे रमजानभाई नदाफ, यांनी केले आहे तसेच नवजवाने अहेले सुन्नत वल जमात- वेळापूर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.



