शहर
पुणे येथे “ये ना पुन्हा “या चित्रपटाचे चित्रीकरण मोरया पाणीपुरीच्या गाड्यावर
टाइम्स 9 मराठी न्युज
दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र ‘अभिनय बेर्डे’ यांची प्रमुख भूमिका असलेल्या” ये ना पुन्हा ” या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे येथील बाजीराव रोड- हुजूरपागा हायस्कूल -रेमंड शोरूम च्या बाहेर असलेल्या मोरया कच्ची दाबेली व पाणीपुरी च्या गाडीवर चित्रीकरण चालू असून

यामध्ये ‘अभिनय बेर्डे’ यांची प्रमुख भूमिका असल्याने व एका पाणीपुरीच्या गाडीवर चित्रीकरण होत असल्याने चित्रीकरण पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी होत आहे तसेच या चित्रपटात पाणीपुरी व्यवसायिकाच्या गाड्याला स्थान प्राप्त झाल्याने
या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, प्रोडक्शन, कलाकार व सर्व टीमचे ‘मोरया कच्ची दाबेली व पाणीपुरी’ शाखेच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.





