सामाजिक

तुमच आमच नात काय,जय जिजाऊ जय शिवराय
गर्जनेनी दुमदुमली काळी दौलतखान नगरी

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

पुसद विधानसभा मतदारसंघातील काळी दौलतखान येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती तथा जय भवानी गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची 383 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याघेतले

  देवाचा वाडा परिसरातील संतामायदेवी मंदिरासमोरील प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धा कुर्ती पुतळ्याचे मान्यवराचे हस्ते शिवपूजन करण्यात आले. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोपाल चावडीकर हे होते.

 छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती तथा जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तर कुमारी पूजा मोरे, कुमारी प्रतीक्षा मोरे,कुमारी वेदिका मोरे,यांनी स्वागत पर गीत गाऊन करून मान्यवरांचे स्वागत केले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फुलसिंग राठोड,गुलाबराव जाधव,अब्दुल वहाब प्रल्हाद लोखंडे,राम राठोड संतोष राठोड,उज्वल रणवीर उकंडा राठोड,परमेश्वर भोने आझाद पटेल,दत्ता बेले रफिक डोसानी,अवधूत गायकवाड,सय्यद इरफान,नंदू राठोड,प्रल्हाद कोरडे,विजय राठोड, देवानंद आंबोरे,डॉ रामदास ढगे,राजाभाऊ रणवीर,अमोल बगाटे,संध्या संदेश रणवीर,अशोक आळणे,दिपक कोरडे,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मासाहेब जिजाऊच्या बालक लेकींनी विचार व्यक्त केले यामध्ये कुमारी सानिका मोरे,कुमारी वैधवी सुरवसे,कुमारी श्रुती मोरे,कुमारी मोनिका मोरे,कुमारी सोनाली गोडसे,कुमारी सानिका सुरोशे,कुमारी अक्षरा मोरे,कुमारी नेहा मोरे, कुमारी पुनम इसाये,कुमारी छकुली विलास मोरे,या जिजाऊच्या लेकीने उपस्थितांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केले.यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहन पर पारितोषक देऊन सन्मानित केले.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी गणपत मोरे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हंसराज मोरे, शरद काळे,देवानंद गोबेकर काशीनाथ आढाव,तसेच जय भवानी गणेश मंडळाचे युवराज मोरे,प्रदुम जाधव,बजरंग मोरे,ऋषी गायकवाड,सुरज मोरे,शुभम पठाडे,गौरव मोरे,रूतीक मोरे,यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरा करण्याचे दृष्टीने पुढाकार घेतला.

  तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव जय भवानी जय शिवराय आधी जयघोषाने काळी नगरी दुमदुमत होती कार्यक्रमा यशस्वीतेसाठी निखिल गायकवाड संदीप काळसरे ओम मोरे मोहित मोरे प्रीतम मोरे पवन काळसरे रितेश कोरडे पवन वाघमारे सौरव गोडसे सचिन डावरे गोपाल मोरे भीमराव वानखेडे अजय मोरे नितीन कोरडे राजू मोरे आदींनी परिश्रम घेतले

कार्यक्रमाचे संचालन संजय गायकवाड यांनी केले तर आशिष बोके यांनी आभार व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रॅली समारोप प्रसंगी फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button