तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जावेद बागवान (मेंबर) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जावेद बागवान (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आजची सकाळ अकलूजकरांसाठी एक अत्यंत चांगली आणि प्रेरणादायक बातमी घेऊन आली असून त्यांना मानणाऱ्या अनेक समाज बांधवांनी आणि मित्र मंडळी यांनी समक्ष भेटून तसेच भ्रमण ध्वनी द्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला…
जावेद बागवान (मेंबर) म्हणजे एक महत्त्वाकांक्षी माणूस जे त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या वृत्तीसाठी अकलूजमध्ये लोकप्रिय आहेत…
जावेद बागवान (मेंबर) हे अकलूज परिसरातील होतकरू तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील,यासाठी त्यांना आवश्यक कौशल्ये आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात

मित्र म्हणून माझ्या खास भावना
“जावेद हा केवळ माझा मित्र नाही,तर तो सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवेचे उत्तम उदाहरण आहे.वाढदिवसाच्या दिवशी स्वतःसाठी काहीतरी करण्याऐवजी,त्याने समाजाची बांधिलकी जपत अनेक संकल्प केले असून त्याचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व किती महान आहे हे दर्शवते.त्याच्या या नवीन इनिंग साठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो…!
वाढदिवसाच्या या शुभदिनी,आम्ही जावेद बागवान (मेंबर) यांच्या पुढील वाटचालीस व त्यांच्या या नव्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो…!



