शहर
ब्रेकींग न्यूज…येत्या दोन दिवसांत अकलूज आणि परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
⛔ विदर्भ हवामान खात्याचा अंदाज… याच अनुषंगाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली अकलूज नगर परिषदेची आढावा बैठक…
⛔ सदरच्या बैठकीसाठी “युवा नेते” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सह विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती…

⛔ नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अकलूज येथील नागरिकांची तोबा गर्दी…
⛔ आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज नगर परिषद प्रशासनाला दिल्या योग्य त्या सूचना…
⛔ सदरच्या बैठकीला एडिशनल सी ओ (मुख्याधिकारी) मात्र अनुपस्थित…



