महाराष्ट्र
ब्रेकिन न्यूज…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
⛔ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता… सूत्रांची माहिती
⛔ पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका,दुसऱ्या टप्प्यात नगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची चिन्हे…
⛔ तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबई सह इतर महानगर पालिकेच्या निवडणुका होणार असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…
⛔ पक्ष कार्यकर्त्या सह अपक्ष उमेदवार लागले तयारीला…
⛔ सदरच्या निवडणुकीवर राज्यातील राजकीय विश्लेकांसह पत्रकारांची हि बारीक नजर…
⛔ राज्यात जवळ जवळ सात ते आठ वर्षांनी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
⛔ या सर्व घडामोडी नंतर मतदार मात्र नेहमी सारखा हतबलच…



