महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विश्वकर्मा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष– यशवंत कळसाईत यांचा सन्मान

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
विश्वकर्मा युवक संघटनेचे- अध्यक्ष यशवंत कळसाईत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने (लोहार गल्ली )अकलूज येथे सत्कार करण्यात आला
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभागाचे प्रांत उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास अण्णा बोरसे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस- साजिद भाई सय्यद, राष्ट्रवादीचे नेते राहुल ढेरे पाटील, तसेच देवा पोळ, संजय कोळेकर ,नंदू सूर्यवंशी, सोमनाथ बिटे, अण्णा लटके, अंकुश थोरात ,आदि. मित्र मंडळ उपस्थित होते.



