महाराष्ट्र

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उपनेते -रवींद्र मिर्लेकर यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उपनेते रवींद्र मेर्लेकर यांनी आज तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन श्री आई तुळजाभवानी चरणी साकडे घातले की, शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व गद्दारीने घेतलेल्या शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळू दे

व पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवू दे असे साकडे घालून आई तुळजाभवानीच्या दृष्टीने पुन्हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल असे संकल्प केले याप्रसंगी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांचा सत्कार (उस्मानाबाद )धाराशिव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे उपजिल्हा प्रमुख श्याम पवार व शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांनी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button