शहर

भा.ज.पा. संग्रामनगर शक्तीकेन्द्र यांच्या वतीने बुथ सशक्तीकरण अभियान पदाधिकारी मेळावा संपन्न

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठीन्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

भारतीय जनता पार्टी संग्रामनगर शक्तीकेंद्र यांचे वतीने बुथ सशक्तिकरण अभियान व पदाधिकारी मेळावा ,भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील उर्फ भैय्यासाहेब व अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज .संग्रामसिंह मोहिते-पाटील उर्फ आण्णासाहेब यांचे मार्गदर्शनाखाली संग्रामनगर येथे रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी संपन्न झाला.

या समारंभास सोलापूर जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस आदरणीय .धैर्यशील मोहिते-पाटील, सरपंच .आजित रेवंडे, उपसरपंच .आशा सावंत तसेच शक्तीकेंद्र प्रमुख .सुरज मस्के,बुथ विस्तारक .अमित पुंज, बुथ अध्यक्ष मा. रेवंडे सर, मा.टिळेकर, मा.जाधव, मा.बामणे, मा.रोहन पवार ग्रामपंचायत आजी माजी सदस्य, भाजपा वेगवेगळे मोर्चा सेल अध्यक्ष, पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button