11 वी 12 वी प्रवेश घेताय मग हा लेख वाचा

सांगली जिल्हा प्रतिनिधी,
आनंद सावंत,
टाईम्स 9मराठी न्यूज, मो. 8007932121
सर्व पालक व विद्यार्थाना विनंती आहे की 11 वी 12वी क्लास ची निवड करताना पूर्ण विचार करून योग्य चर्चा व मार्गदर्शन घेऊनच करा .. या साठी खलील मुद्द्यांचा विचार करावा1 आपल्या पाल्याला भविष्यात काय करायचे आहे उदाहरण त्याला इंजिनिअरिंग की मेडिकल की आणखी काही2 पाल्याची आवड व कल व कुवत या गोष्टी विचारात घ्या3 त्याला आपण ज्या class किंवा academy घालणार आहेत तिथले पूर्ण चौकशी करा फक्त जाहिरात बाजी कडे लक्ष देऊन उपयोग नाही4 वर्गामध्ये मर्यादित विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे असते त्यामुले तुमच्या पल्यापर्यंत लक्ष देता येते5 फक्त ठराविकविद्यार्थांच्याकडेच लक्ष दिले जाते का 6 जास्त संख्या असेल तर तुमच्या पल्या पर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन दिले जात नाही7 बाहेरगावी मोठे क्लास लावण्याची खरच गरज आहे काय याचा सुदधा विचार करा8 कोणत्या प्रवेशासाठी कोणत्या मार्कांची व परीक्षेची गरज आहे हे पालकांनी नीट समजून घ्याव उदाहरणार्थ जर तुम्हाला मेडिकल प्रवेशासाठी एमबीबीएस बीडीएस अशा कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेची गरज आहे जर तुम्हाला बीएससी एग्रीकल्चर बी फार्मसी डी फार्मसी या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तरMHTCETची गरज आहे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेणार असाल तर त्याचे प्रवेश हे MHTCET परीक्षेवरहोतात त्यासाठी जेईई मेन किंवा ऍडव्हान्स या परीक्षेची बिलकुल गरज नाही .9 .मग jee NEET या नावावरती लाखो रुपये फी भरून मोठे मोठे बाहेरचे कलासेस लावून पदरी निराशाच येते पण वेळ गेलेली असते10) त्यासाठी आपण सुज्ञ पालकांनी फार विचार करून या गोष्टींचा निर्णय घ्यावा हीच विनंती कोणत्याही चर्चा व मार्गदर्शनासाठी मला फोन करून किंवा मेसेज करून वेळ ठरवून भेट घ्या. निर्णय घेण्यापूर्वी योग्य व अचूक विचार करणे फार आवश्यक आहे. याशोदीप क्लासेसआनंद शारदा लक्ष्मण सावंतएम कॉम. बी एड, पी जी डी सी ए, जी डी सी अँड ए,



