महाराष्ट्र

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी श्री देविदास ढोपे यांची निवड

टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी:महेश मोहिते मो.9307125598

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या संचालक पदावर पुरंदावडे गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच श्री देविदास ढोपे यांची बिनविरोध निवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री मदनसिंह मोहिते पाटीलसंचालक मंडळ यांच्या मिंटींग मध्ये ही निवड करण्यात आली

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा श्री जयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शना खाली व विधान परिषदेचे आमदार माननीय श्री रणजीतसिंह मोहिते पाटील माढा लोकसभेचे खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील,विधानसभेचे आमदार माननीय श्री उत्तमरावजी जानकर साहेब माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली यावेळी पुरदांवडे ,सदाशिवनगर, येळीव गावचे आजी माजी सरपंच , उपसरपंच, सदस्य,सोसायटीचे चेअरमन संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button