शहर
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिर…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
महाराष्ट्राचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने अकलूज येथे रणजीतसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संबंधित मित्र मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आली…
अकलूज च्या ऐतिहासिक “विजय चौक” येथे मंगळवार दिनांक 22/07/2025 रोजी सकाळी 10 वाजले पासून संध्या 05 वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे…
सदरचे रक्तदान शिबिरा साठी रणजीतसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून या रक्तदान शिबिरा मध्ये जास्तीत जास्त रक्तदाते रक्तदान करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे…
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे



