शहर

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या “माळशिरस तालुका” अध्यक्ष पदी आमीर मोहोळकर यांची निवड…

विशेष प्रतिनिधी,ताहेर मोहोळकर,अकलूज
7756855695

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या “माळशिरस तालुका” अध्यक्ष पदी अकलूज येथील आमीर मोहोळकर यांची निवड करण्यात आल्याचे पत्र ऑर्गनायझेशन च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पब्लिश केले

सदरची निवड हि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांनी केल्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भ्रमण ध्वनी वरून सांगितले

सदर निवडीनंतर ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी,मुसा मुर्शद,जावेदभाई मुल्ला यांचे बरोबर सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे आभार मानत मिळालेल्या संधीचे सोने करणार व ओबीसीच्या सर्व घटकातील लोकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे व वाढदिवसाच्या पूर्व संध्येला मिळालेल्या भेटीने भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया नूतन तालुकाध्यक्ष आमीर मोहोळकर यांनी दिली…

या वेळी ॲड वजीर शेख,हाजी जमीरभाई चौधरी,जावेद बागवान (मेंबर),युवक मित्र जुल्करभाई शेख,दलित मुस्लिम चळवळीचे लालासाहेब अडगळे,खलील तांबोळी,समीर बागवान (सर),नाजीम खान,राजू मोतीलाल (MM),सलीम शहाबुद्दीन सय्यद,मोहसीन चौधरी,खुद गब्बर छोटा जावेद बागवान,मनोज पोटे,शिवाजी साठे व ओबीसी समाजबांधव उपस्थित होते…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क समुहाच्या वतीने आमचे अत्यंत प्रिय प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button