येळीव शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे; वन विभागाच्या पाहणीत आले समोर

टाईम्स 9 प्रतिनिधी: महेश मोहिते मो :83 80 84 86 73
शेतकऱ्यात भीतीचे वातावरण वन विभागाच्या पथकाने शिवारात येऊन ठसे तपसले
माळशिरस (येळीव ):तालुक्यातील येळीव या हद्दीतील गावातील शिवारात आज दुपारी बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .दरम्यान वन विभागाच्या पथकाने ठसेयांची पाहणी केली. येळीव शिवारात आज दुपारी महादेव मुरलीधर निंबाळकर( गट नंबर 44/39/1)ज्ञानदेव सोनबा निंबाळकर (गट नंबर 44)बिबट्या सदृश्यप्राणी दिसून आला यामुळे ग्रामस्थ शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले तरी या प्रकरणी वनविभाग माळशिरस यांच्याशी संपर्क करून तक्रार करण्यात आली त्यानंतर माळशिरस वन विभागाने शिवारात आढळून आलेल्या प्राण्याचे पायाचे ठसे घेतले.
चहू बाजूने परिसर पाहणी केली पाहणी .दरम्यान वनाधिकारी निखिल गुंडयांनी प्रत्यक्ष पाणी केल्याने त्यानंतर त्यांनी असे सांगण्यात आले की या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे वे त्या परिसरात पाळीव जनावरे घेऊन फिरू नये तसेच भीती न बाळगता ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन गुंड यांच्याकडून करण्यात आले व असे काही अडून आल्यास वन विभाग माळशिरस त्यांच्याकडे संपर्क साधावा .



