महाराष्ट्र

पुढील ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश.

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा,सुप्रीम कोर्टाचे आदेश…

पुढील ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा…

2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे,त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील…

निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती…

राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद,नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा…

केंद्र सरकारच्या भूमिके कडे जनतेचे लक्ष…

ग्रापंचायतीं पासून ते महानगर पालिके पर्यंत चे सर्व राजकीय वातावरण तावून सुलाखून निघणार…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button